Wednesday, 13 September 2017

आपले सण व उत्सव

दहीहंडी साजरा करतांना बालगोपाळ  

रक्षाबंधन सण विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या राख्या वापरून साजरा केला. 
आपले सण व उत्सव   
विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख प्रत्यक्ष सण साजरे करून देण्यात आली. 
बैलपोळा सणाची क्षणचित्रे 

No comments:

Post a Comment