शैक्षणिक यशोगाथा (यशाची उत्तुंग भरारी )
शाळेतील वर्षाभरातील घेतल्या गेलेल्या १९ विविध स्पर्धेतील यशस्वी १८० विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समिती च्या हस्ते शालेय वस्तू देवून गौरविण्यात आले.
शालेय व्यवस्थापन समिती च्या हस्ते संस्थास्तरीय शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात संस्थेत दुसरा क्रमांक आल्याबद्दल सन्मानपत्रं देवून सर्व कर्मचारींना गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment