पालकांची पहिलीच " डिजिटल सभा "
५ सप्टेंबर शिक्षक दिनी स्व. सर्वपल्ली राधाकृष्णन , म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भुमिका व शाळेतील विद्यार्थी शिक्षक
अतिशय शिस्तबद्ध "शालेय पोषण आहार " आस्वाद घेताना शाळेतील विद्यार्थी ,मान्यवरांची भेट ,पूरक आहार राजगिरा लाडू वाटप तसेच मिष्ठान्न भोजन
शाळेतील शिक्षक श्री . के. बी. सोनवणे यांनी इ .१ ली च्या विदयार्थ्यासाठी अतिशय उपयुक्त बनविलेली " माझी अभ्यासिका "
१५ औगस्ट रोजी " स्पर्धा परिक्षा -२०१७" बक्षीस देवून सन्मानित करतांना पंचक्रोशीतील मान्यवर
अध्यापनात प्रत्यक्ष अनुभवासाठी " क्षेत्रभेटी "
आमच्या कार्याची वर्तमान पत्रातून दखल - शालेय प्रसिध्दी